Shree Saptashrung Devi Niwasini Trust
 
 
Online Darshan
 
Welcome to

पूर्वी  दक्षाने  बृहस्पती  सव नावाचा  मोठा  यज्ञ  केला. या यज्ञाला भगवान शंकर यांना न बोलावीता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंञण नसतांनाही गेली. यज्ञात शिवाला अविर्भाव दिला गेला नाही. त्यामुळे सतीने यज्ञात उडी घेतली. शंकरजींना हे कळाल्यानंतर त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर हातात घेऊन श्री शंकर ञिलोकात हिंडू लागले. ही स्थिती पाहुन विष्णुने सुदर्शन चक्र सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले. हे तुकडे ५१ ठिकाणी पडले. हीच ५१ शक्तीपीठे म्हणुन गणली जाऊ लागली. महाराष्ट्रात शक्तीचे साडेतीन शक्तीपीठे आहेत.

पुढे वाचा
 
Help Desk
  • Geographical Information
  • Way to Garh
  • Garh on Google
  • Important Places on Garh
  • Pooja Vidhi
  • donation
  • donation